Meaning : लैंगिकसंबंधाबद्दल तपशीलवार माहिती सांगणारे शास्त्र.
Example :
सध्या शाळांमधून कामशास्त्राचे शिक्षण दिले जाते.
Translation in other languages :
सहवास या मैथुन संबंधी शिक्षा।
आज-कल कुछ विद्यालयों में काम शिक्षा दी जाती है।