Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word कातण from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

कातण   नाम

1. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : करंजी, शंकरपाळे इत्यादींचे काठ कापण्याचे लहानशा दांड्याला बसवलेले दातेरी चक्र.

Example : चिरणी मोडल्याने कानवले करावे लागले.

Synonyms : कातणे, चिरणी, चिरणे


Translation in other languages :

गुझिया, शकरपारे आदि बनाने का एक उपकरण।

माँ ने साँचे से गुझिया और शकरपारे बनाए।
साँचा, सांचा
2. नाम / भाग

Meaning : करंज्या वगैरे करताना त्यांच्या कडांचे कातण्याने निघालेले पीठ.

Example : करंज्या करून झाल्या की राहिलेल्या कातणाची एक लहान पोळी कर.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।