Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कर्ता असण्याची स्थिती वा भाव.
Example : सत्राव्या वर्षी तोरणा जिंकणे हे शिवाजींचे कर्तृत्व दर्शवणारे आहे.
Synonyms : कर्तृत्व, कर्तेपण
Meaning : एखाद्याचे महत्त्वपूर्ण कार्य.
Example : सिकंदर त्याच्या कर्तबगारीसाठी प्रसिद्ध आहे..
Synonyms : कर्तृत्व
Translation in other languages :हिन्दी
किसी की महत्वपूर्ण उपलब्धि।
Install App