Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कमी असणे वा पुरेसे नसण्याची स्थिती.
Example : बाकी सर्व असले तरी पैशाची कमतरता भासते.
Synonyms : कमतणूक, कमतरता, कमीपणा, चणचण, तुटवडा, वाण
Meaning : प्रमाण किंवा संख्येने कमी.
Example : हल्ली चाराणे, आठाण्याचे नाणे कमी दिसतात.
Synonyms : अल्प, थोडा
Translation in other languages :हिन्दी English
मात्रा या संख्या में कम।
Not much.
Meaning : प्रमाणात पुष्कळ नाही असा.
Example : अगदी कमी वेळात तो डोंगर चढून गेला.
Synonyms : अल्प, थोडका, थोडा, न्यून
Install App