Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word कपट from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

कपट   नाम

1. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

Meaning : फसवण्याच्या इराद्याने केलेले कृत्य.

Example : कृत्रिम टंचाई, खोटी वजनमापे या द्वारे ग्राहकांची फसवणूक केली जाते.
तू म्हणतेस तसे राजाच्या मनात खरोखरीच कपट असले पाहिजे.

Synonyms : फसवणूक, लबाडी

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।