Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : हातात किंवा पायात घालण्याचा वर्तुळाकार अलंकार.
Example : पैशाची चणचण भासल्यामुळे गीतेने आपले सोन्याचे कंकण गहाण ठेवले
Synonyms : कंकण, वलय
Translation in other languages :हिन्दी English
हाथ या पाँव में पहनने का एक गहना।
Jewelry worn around the wrist for decoration.
Meaning : एखाद्याच्या अखत्यारित.
Example : माझ्याजवळ एक गाय आहे.
Synonyms : जवळ, पाशी
Translation in other languages :हिन्दी
अधिकार में।
Install App