Meaning : एखाद्याची आशा, धैर्य सुटेल किंवा त्याच्यातील हिंमत , धमक नाहीशी होईल अशा प्रकारे आघात करणे किंवा त्याचे नुकसान करणे.
Example :
महागाईने तर सामान्य जनतेची कंबर मोडली आहे.
Translation in other languages :
किसी को ऐसा आघात या हानि पहुँचाना कि उसमें शक्ति या साहस न रह जाय या किसी का सहारा छीनना या ऐसा कर देना कि कोई बहुत ही अक्षम महसूस करे या आशाओं का हनन करना।
महँगाई ने आम आदमी की कमर तोड़ दी है।