Meaning : ओरिसा ह्या प्रांताशी संबंधित किंवा ओरिसाचा.
Example :
हस्तीदंत व शिंगांवरील ओरिसी कोरीवकाम प्रसिद्ध आहे.
Synonyms : ओडिसी
Translation in other languages :
Meaning : ओडिया ह्या भाषेत असलेला किंवा ओडिया ह्या भाषेशी संबंधित.
Example :
उपेद्र बांज हा या काळातला सर्वश्रेष्ठ ओरिसी कवी मानला जातो.
Synonyms : ओडिसी