Meaning : गतकाळात होऊन वा घडून गेलेला किंवा इतिहासातील.
Example :
शिपायांचा विद्रोह ही एक ऐतिहासिक घटना आहे.
Translation in other languages :
Having once lived or existed or taken place in the real world as distinct from being legendary.
The historical Jesus.Meaning : इतिहासाशीसंबंधित किंवा इतिहासाचा.
Example :
त्याला ऐतिहासिक कथा ऐकायला आवडतात.
Translation in other languages :
Having once lived or existed or taken place in the real world as distinct from being legendary.
The historical Jesus.Meaning : इतिहासात दखल घेतली जावी असा.
Example :
मुंबई येथील अखिल भारतीय कॉंग्रेसच्या ऐतिहासिक ठरावात स्वातंत्र्यप्राप्तीबाबत अत्यंत निश्चयात्मक भूमिका घेण्यात आली.
Translation in other languages :