Meaning : दहा अधिक नऊ मिळून होणारी संख्या.
Example :
एकोणिसाचा वर्ग सांग
Meaning : कोणत्याही इंग्रजी महिन्यात एकोणीसाव्या दिवशी येणारी तारीख.
Example :
एकोणीसला रामचा वाढदिवस आहे.
Synonyms : एकोणीस तारीख, १९, १९ तारीख
Meaning : दहा अधिक नऊ.
Example :
पिशवीत एकोणीस आंबे आहेत