Meaning : आईवडिलांना एकच असलेला मुलगा.
Example :
एकुलताएक मुलगा असला की त्याचे फार लाड होतात.
श्याम माझा एकुलताएक मुलगा आहे.
Synonyms : एकुलताएक, एकुलताएक पुत्र
Translation in other languages :
वह लड़का जो अपने माँ-बाप का एक ही हो।
श्याम मेरा इकलौता बेटा है।