Meaning : भारतात मुख्यत्त्वे लखनऊ, हैदराबाद व पाकिस्तानात बोलली जाणारी, अरेबिक ह्या लिपीत लिहिली जाणारी, एक भाषा.
Example :
उर्दू ही पाकिस्तानाची राष्ट्रभाषा आहे.
Translation in other languages :
फारसी लिपि में लिखी जानेवाली एक भाषा।
उर्दू में अरबी तथा फारसी के शब्दों की अधिकता है।Meaning : उर्दू भाषेत असलेला वा उर्दू भाषेशी संबंधित असलेला.
Example :
मिर्झा गालिब ह्यांच्या उर्दू गझला गाजल्या.
Translation in other languages :