Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : हसून एखाद्याची निंदा करण्याची क्रिया.
Example : त्याच्या मूर्खपणामुळे सर्वच त्याची टर उडवतात.
Synonyms : खिल्ली, चेष्टा, टर, टिंगल, टेर, भंबरी
Translation in other languages :हिन्दी English
हँसते हुए किसी को निंदित ठहराने या उसकी बुराई करने की क्रिया।
The act of deriding or treating with contempt.
Install App