Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : इहवादाचा पुरस्कार करणारी व्यक्ती.
Example : सामाजिक बाबतीतली धर्माची लुडबुड इहवाद्यांना मुळीच खपत नाही.
Translation in other languages :हिन्दी
इहवाद का समर्थन करने वाली व्यक्ति।
Meaning : इहवादचा किंवा इहवादशी संबंधित.
Example : धर्म आणि विज्ञान ह्यांच्या परस्परांवरील प्रक्रियेमधून आधुनिक इहवादी विचारसरणीचा उदय झाला.
इहवाद का या इहवाद से संबंधित।
Install App