Meaning : इराण ह्या देशाचा रहिवासी.
Example :
तो नेहमी इराण्याच्या दुकानात चहा पित बसायचा.
Translation in other languages :
Meaning : इराण ह्या देशाशी वा प्रांताशी संबंधित किंवा इराणचा.
Example :
इराणी अर्थव्यवस्था खनिज तेलांवर अवलांबून आहे.
Translation in other languages :
Meaning : इराणाचा रहिवासी.
Example :
ह्या महाविद्यालयात बरेच इराणी विद्यार्थी पण शिकतात.