Meaning : विज्ञानातील एक शाखा ज्यात खाद्यपदार्थांतील गुणदोष, पोषक तत्त्वे तसेच भोजन तयार करणे आणि त्याचे सेवन करणे इत्यादीविषयींचे विवेचन दिले असते.
Example :
मानसीने आहारशास्त्रात पीएचडी केली आहे.
Synonyms : आहारविज्ञान, आहारशास्त्र
Translation in other languages :
विज्ञान की वह शाखा जिसमें खाद्य पदार्थों के गुण-दोष,पोषक तत्त्व, भोजन तैयार करने और उसके सेवन आदि का विवेचन होता है।
मानसी ने आहार-विज्ञान में पीएचडी किया है।