Meaning : आवेश असलेला.
Example :
चंदभागेच्या वाळवंटात उभे राहून त्यांनी आवेशपूर्ण भाषण केले.
Meaning : आवेश असलेले.
Example :
त्याने दमदार भाषण केले.
Synonyms : अवसानयुक्त, आवेशयुक्त, जोमदार, जोरदार, दमदार, भावनाप्रधान
Translation in other languages :
Fraught with great emotion.
An atmosphere charged with excitement.Having or expressing strong emotions.
passionate