Meaning : एखाद्याने गैर वा बेकायदेशीर कृत्य केले आहे असे म्हणण्याची क्रिया.
Example :
पोलिसांनी त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेऊन त्याला अटक केली
चतुर्थीचा नुस्ता चंद्र पाहिला की पाहणार्यावर चोरीचा आळ येतो अशी समजूत आहे.
Synonyms : आरोप