Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादी गोष्ट बनवण्यापूर्वी वा एखादे काम करण्यापूर्वी त्याचा तयार केलेला ठोकळ अंदाज.
Example : नवे घर बांधण्यापूर्वी आम्ही त्याचा आराखडा तयार करून घेतला
Synonyms : आकृतिबंध, आलेख, नमुना, प्रारूप, रूपरेषा
Meaning : एखाद्या लिखाणाचे कच्चे स्वरूप.
Example : मसुद्यात काही सुधारणा असतील तर कळवा.
Synonyms : कच्चा खर्डा, मसुदा, मसोदा
Translation in other languages :हिन्दी
लेख का वह पूर्व रूप जिसमें काट-छाँट या सुधार किया जाना हो।
Install App