Meaning : बँकेने कर्जाच्या व्याजेवर घोषित केलेला दर.
Example :
पुढच्या महिन्यापासून आधारभूत दर वाढणार आहेत.
Translation in other languages :
The interest rate set by the Bank of England for lending to other banks.
base rate