Meaning : आत असलेला.
Example :
तो मानवी शरीराच्या आतील संरचनेचा अभ्यास करत आहे.
Synonyms : अंतःस्थ, अंतःस्थित, अंतर्गत, आंतर, आतला, आतील
Translation in other languages :
Happening or arising or located within some limits or especially surface.
Internal organs.