Meaning : घेऊन येणे.
Example :
बाबांनी बाजारातून भाजी आणली.
Translation in other languages :
Meaning : मूळ स्थितीत आणणे.
Example :
सरकार ह्या जंगलला त्याच्या मूळ अवस्थेत आणेल.
सरकार हे जंगल पहिल्यासारखे करेल.
Synonyms : पहिल्यासारखा करणे
Translation in other languages :
* मूल स्थिति में लाना या पहले जैसा करना।
सरकार इस जंगल को इसके मूल और अपरिवर्तित अवस्था में लाएगी।Return to its original or usable and functioning condition.
Restore the forest to its original pristine condition.Meaning : वर्तमान स्थितीत किंवा चालू स्थितीत फरक आणणे.
Example :
ही पगारवाढ माझ्या जीवनमानात काहीही सुधार नाही आणणार.
ही पगारवाढ माझ्या जीवनमानात नक्कीच सुधार आणेल.
Synonyms : करणे
Translation in other languages :
Meaning : एखादी वस्तू, व्यक्ती इत्यादीस कोठूनतरी घेऊन आणण्याची क्रिया.
Example :
मला बाजारातून दूध आणण्यास उशीर झाला.
Synonyms : घेऊन येणे