Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या सात पटीने झालेली वाढ.
Example : क्रीडाक्षेत्रासाठी अर्थसंकल्पातील तरतुदीत आठपटीने वाढ करण्याचे ठरवले आहे.
Translation in other languages :हिन्दी
किसी वस्तु आदि की मात्रा से उतनी सात बार और अधिक मात्रा जितनी की वह हो।
Meaning : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या प्रमाणापेक्षा सात पटीने जास्त.
Example : तो माझ्यापेक्षा आठपट खाऊ शकतो.
Synonyms : आठपटीने
जितना हो उससे उतना सात बार और।
Meaning : मूळच्या प्रमाणात सात पटीने अजून वाढ झालेला.
Example : त्याला इतरांपेक्षा आठपट पगार जास्त मिळतो.
जितना हो उससे उतना सात बार और अधिक।
Install App