Meaning : आचरण किंवा व्यवहार करण्यास योग्य.
Example :
या लेखातील मजकूर वाचनीय आणि आचरणीय आहे.
आपल्याला आचरणीय नियमांचे पालन केले पाहिजे.
Translation in other languages :
जो आचरण या व्यवहार करने के योग्य हो। आचरण से सम्बन्धित।
हमें आचरणीय नियमों का पालन करना चाहिए।