Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word आगगाडी from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

आगगाडी   नाम

1. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : रुळावरून तेलाच्या किंवा विजेच्या इंजनाच्या साहाय्याने चालणारी गाडी.

Example : भारतात आगगाडी 1854 साली मुंबई ते ठाणे येथे प्रथम चालू झाली

Synonyms : आगिनगाडी, झुकझुकगाडी, ट्रेन, रेल्वे, रेल्वेगाडी

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।