Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मोजण्याची क्रिया.
Example : विशिष्ट कालावधीने लोकसंख्येची मोजणी केली जाते.
Synonyms : गणती, गणना, परिगणना, मोजणी, मोजदाद
Translation in other languages :हिन्दी
बहुत सी चीजों का एक दो तीन करते हुए गिनने की क्रिया या भाव।
Meaning : एखाद्या सेवा इत्यादींसाठी मोबदला घेण्याची क्रिया.
Example : शिल्लक असलेल्या मुद्दलावर त्या दिवसापासून व्याजाची आकारणी केली जाते.
Install App