Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आठ कोन किंवा आठ बाजू असलेली वस्तू किंवा आकृती.
Example : ह्या अष्टकोनाच्या सर्व बाजूंची लांबी तसेच सर्व कोनांचे माप सांगा.
Synonyms : अष्टकोण, अष्टकोणी, अष्टकोन
Translation in other languages :हिन्दी English
आठ कोणों वाली या आठ भुजाओं वाली कोई वस्तु या आकृति।
An eight-sided polygon.
Meaning : आठ कोन असलेला.
Example : हे अष्टकोनी भवन कोणाचे आहे?
आठ कोणों वाला।
Of or relating to or shaped like an octagon.
Install App