Meaning : काम इत्यादीमध्ये आधीच्या अवस्थेपेक्षा वाईट वा खालावलेल्या स्थिती जाणे.
Example :
सुरवातीला त्याने खूप प्रगती केली पण नंतर त्याची अवनति होत गेली.
Synonyms : अधःपतन होणे, अधःपात होणे, अधोगती होणे, अवनति होणे, अवपतन होणे