Meaning : उच्च प्रदेशाकडून नीच प्रदेशाकडे जाण्याची क्रिया.
Example :
भोगविलासिता हे होळकर साम्राज्याच्या पतनाचे कारण ठरले
Translation in other languages :
Meaning : आधीच्या अवस्थेपेक्षा वाईट वा खालावलेली स्थिती.
Example :
दुर्गुण हे माणसाच्या अवनतीचे कारण आहे
Synonyms : अधःपतन, अधःपात, अधोगती, अवनती, अवपतन
Translation in other languages :
उन्नत अवस्था, वैभव, ऊँचे पद, मर्यादा आदि से गिरकर बहुत नीचे स्तर पर आने की क्रिया।
दुर्गुण मनुष्य को पतन की ओर ले जाता है।A condition inferior to an earlier condition. A gradual falling off from a better state.
declination, declineMeaning : खालच्या दिशेने ओढण्याची किंवा पडण्याची क्रिया.
Example :
काही लोकांना अपकर्ष करण्यातच आनंद मिळतो.
Synonyms : अपकर्षण
Translation in other languages :