Meaning : अध्यक्ष असण्याचा भाव.
Example :
ह्या मंडळाची पहिली सभा त्यांच्या अध्यक्षतेखाली भरली.
Synonyms : अध्यक्षत्व
Translation in other languages :
अध्यक्ष होने की अवस्था या भाव।
इस समारोह की अध्यक्षता श्रीमान् गिरधारी लालजी करेंगे।The position of chairman.
chairmanship