Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शब्दांचा उच्चार नीट न करू शकल्यामुळे मध्ये-मध्ये काही शब्द थांबून थांबून बोलणे.
Example : नंदू बोलताना अडखळतो.
Synonyms : अडखळणे, चांचरणे, चाचरणे
Translation in other languages :हिन्दी English
शब्दों का ठीक ढंग से उच्चारण न कर सकने के कारण बीच-बीच में कोई शब्द बहुत रुक-रुककर बोलना।
Speak haltingly.
Install App