Meaning : एखाद्या बंधनात बद्ध होणे.
Example :
पारध्याच्या जाळ्यात पक्षी आपसूक अडकला
Synonyms : गुंतणे, गुरफटणे, बांधले जाणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीतून सहजासहजी बाहेर पडता न येणे.
Example :
वहाण चिखलात अडकली
Translation in other languages :
रुधाँ या रुका हुआ होना।
नाबदान अवरुद्ध हो गया है।Meaning : एखाद्या वस्तूचे एखाद्या वस्तूमध्ये किंवा जागी अशा रितीने गुंतणे की ती तिथून हलवणे किंवा काढणे अवघड होते.
Example :
धागा शिवणयंत्रात अडकला.
Translation in other languages :
Meaning : परपुरूषाच्या किंवा परस्त्रीच्या प्रेमात पडल्यामुळे लवकर न तुटणारे अनैतिक संबंध निर्माण होणे.
Example :
तो शेजारणीच्या प्रेमजाळ्यात फसला आहे.
Synonyms : फसणे
Translation in other languages :