Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word अटकाव करणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

अटकाव करणे   क्रियापद

1. क्रियापद / क्रियावाचक

Meaning : एखादे चालू असलेले काम इत्यादी बंद करायला सांगणे किंवा ते बंद करवणे.

Example : मुख्याध्यापकांनी विद्यालयात बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घातली.

Synonyms : प्रतिबंध करणे, प्रतिषेध करणे, बंदी घालणे, मज्जाव करणे, मनाई करणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।