Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कोणतीही क्रिया थांबवण्याकरता त्याविरुद्ध केलेली क्रिया.
Example : मुखविवरात श्वासाला होणारा प्रतिरोध ध्वनी निर्माण करतो
Synonyms : अडथळा, अडवणूक, प्रतिरोध, विरोध
Meaning : एखादे काम किंवा गोष्ट करण्याची मनाई.
Example : पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली. न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.
Synonyms : निषेध, प्रतिबंध, प्रतिषेध, बंदी, मज्जाव, मनाई
Meaning : अडकण्याची क्रिया, अवस्था किंवा भाव.
Example : पाण्याच्या नळीमध्ये असलेल्या अटकावामुळे पाणी कमी येत आहे.
Synonyms : अटकावा, अडकाव
Translation in other languages :हिन्दी
अटकने की क्रिया, अवस्था या भाव।
Install App