Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word अटकसत्र from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

अटकसत्र   नाम

1. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

Meaning : ठराविक काळापर्यंत अनेक अपराधींना अटक किंवा कैद करण्याचे कार्य.

Example : भ्रष्टाचारात सहभागी असलेल्यांना पकडण्याचे अटकसत्र पोलिसांनी सुरू केले.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।