Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : २१८९० गज, २१८७० रथ, ६५६१० घोडे, १०९३५० पायदळ इतके मिळून होणारे सैन्य.
Example : महाभारताच्या युद्धात १८ अक्षौहिणी सैन्य ठार झाले.
Synonyms : अक्षौणी
Translation in other languages :हिन्दी
धार्मिक ग्रंथों में वर्णित सेना का एक मान जिसमें १०९३५० पैदल, ६५६१० घुड़सवार, २१८७० रथ और २१८७० हाथियों की एक निश्चित मात्रा होती थी।
Install App