Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दहा अधिक एक मिळून होणारी संख्या"सात अधिक चार यांची बेरीज अकरा होते.".
Meaning : इंग्रजी महिन्यातील अकराव्या दिवशी येणारी तारीख.
Example : ह्या महिन्याच्या अकराला माझी शाळा बंद होईल.
Synonyms : 11, अकरा तारीख, ११
Meaning : दहा अधिक एक.
Example : मी त्याला अकरा रुपये दिले.
Synonyms : एकादश
Install App