Meaning : चंद्राचादेखील प्रकाश नाही अशी काळोख असलेली रात्र.
Example :
अमावस्येच्या गहन काळोख्या रात्रीनंतर प्रतिपदेची चंद्रकोर उगवते.
Synonyms : काळोखी रात्र, तमिस्रा
Translation in other languages :
ऐसी रात जिसमें चारों तरफ़ अँधेरा छाया रहता है या चंद्रमा की रोशनी नहीं होती।
घर में रत्नावली को न पाकर तुलसीदास अँधेरी रात में ही घर से निकल पड़े।