Meaning : राणीची किंवा राजाच्या बायकोची राहण्याची जागा.
Example :
दासीने राणीवशात प्रवेश केला
Translation in other languages :
Meaning : जेथे स्रियांचा वावर असायचा असा घराच्या आतील भाग.
Example :
ती अंतःपुरात काम करत होती
Translation in other languages :
घर का वह भीतरी भाग जिसमें स्त्रियाँ रहती हैं।
नौकरानी जनानखाने की सफाई कर रही है।