Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

Welcome to Amarkosh.

Amarkosh is a unique dictionary website of Bhartiya languages. The meaning of a word varies according to the context in which it is used. Here various contextual meanings of the words have been described in detail along with example sentences and synonyms.

More than one hundred fifty thousands words of English language are available in Amarkosh. Please enter a word to search.

A random word from the dictionary is displayed below.

लेक   नाम

1. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

Meaning : नर संतती.

Example : उद्या मुंबईहून माझा मुलगा येणार आहे
कृष्ण वसुदेवचे पुत्र होते.

Synonyms : आत्मज, चिरंजीव, छोकरा, तनय, पुत्र, मुलगा, सुत


Translation in other languages :

2. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

Meaning : स्त्री संतती.

Example : सीता राजा जनकची मुलगी होती.
माझ्या भावाची मुलगी परीक्षेत पहिली आली.
त्यांनी आपल्या गीतांना आपल्या आईच्या ओवांची दुहिता म्हटले आहे.

Synonyms : आत्मजा, कन्यका, कन्या, तनया, तनुजा, दुहिता, पुत्री, पोरगी, बेटी, मुलगी, सुता


Translation in other languages :

A female human offspring.

Her daughter cared for her in her old age.
daughter, girl
3. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : अल्बेनियातील चलन.

Example : तो पन्नास लोक घेवून बाजारात गेला.


Translation in other languages :

अल्बानिया में चलने वाली मुद्रा।

वह पचास लेक लेकर बाज़ार गया।
लेक

The basic unit of money in Albania.

lek
शब्दकोश से कोई एक मुहावरा लेकर नीचे प्रदर्शित किया गया है और अधिक मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

मुहावरा - गाव करी ते राव न करी

अर्थ : श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात.

वाक्य प्रयोग : विकासप्रक्रिया मुळापासून राबवण्यासाठी गाव करी ते राव न करी हे तत्व उपयुक्त ठरते.

To browse the English dictionary, click on a letter.

क्ष त्र ज्ञ

अमरकोशमध्ये उपलब्ध मराठी मुहावरेसाठी येथे स्पर्श करा.