पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खळबळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खळबळ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : लोकांत भीती पसरणे इत्यादींमुळे होणारी धावपळ वा गोंगाट.

उदाहरणे : वसाहतीत वाघ शिरल्याने एकच खळबळ माजली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जन साधारण में घबराहट फैलने के कारण होने वाला कोलाहल और दौड़-धूप।

गाँव में डाकुओं के आते ही खलबली मच गई।
आवटना, खलबल, खलबली, हल-चल, हलचल

A violent disturbance.

The convulsions of the stock market.
convulsion, turmoil, upheaval
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : अनिर्णयात्मक स्थितीमध्ये मनात निर्माण होणारे विचारांचे वादळ.

उदाहरणे : परस्पर विरोधी विचारांमुळे त्याच्या मनात खळबळ उडाली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनिर्णयात्मक स्थिति में मन में होनेवाली अस्थिरता।

परस्पर विरोधी भावों के कारण उसके मन में उथल-पुथल हो रहा है।
आंदोलन, आन्दोलन, उथल पुथल, उथल-पुथल, उथलपुथल, खलबल, खलबली, हल-चल, हलचल

A mental state of extreme emotional disturbance.

agitation
३. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : एखाद्या भयंकर वा चिंताजनक घटनेमुळे लोकांमध्ये निर्माण होणारे भय ज्यामुळे लोक आपल्या संरक्षणाचे उपाय योजायला लागतात.

उदाहरणे : बॉंब फुटताच लोकांमध्ये अशांती निर्माण झाली.

समानार्थी : अशांतता, अशांती, गोंधळ, भीती

४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : लोकांत निर्माण झालेले अस्वस्थतेचे, भीतीचे वातावरण.

उदाहरणे : गोळीबार होताच वातावरणात खळबळ झाली.

समानार्थी : हलकल्लोळ, हलकल्होळ, हलकालोळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोगों में घबराहट फैलाने या उनकी हड्डियाँ तक कँपा देने वाली भारी हलचल।

गोली चलते ही बाजार में हड़कंप मच गई।
तहलका, हड़कंप, हड़कम्प

Sudden mass fear and anxiety over anticipated events.

Panic in the stock market.
A war scare.
A bomb scare led them to evacuate the building.
panic, scare
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.