पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आधार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आधार   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : ज्यावर दुसरी कोणती वस्तू आधारलेली असते ती वस्तू.

उदाहरणे : कोणत्याही गोष्टीचा आधार भक्कम असावा लागतो

समानार्थी : अधिष्ठान, अवलंब, पाया


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिस पर कोई दूसरी चीज़ खड़ी या टिकी रहती हो।

किसी भी चीज़ का आधार मज़बूत होना चाहिए।
अधार, अधारी, अधिकरण, अधिष्ठान, अलंब, अलम्ब, अवलंब, अवलम्ब, अवष्टंभ, अवष्टम्भ, आधार, आलंब, आलंबन, आलम्ब, आलम्बन, आश्रय, आसरा, आस्था, जड़, पाया, सहारा

The basis on which something is grounded.

There is little foundation for his objections.
foundation
२. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : निर्वाहाच्या साधनाची मदत.

उदाहरणे : म्हातारपणी आईवडिलांना मुलांचाच आधार असतो.

समानार्थी : आसरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जीवन निर्वाह का आधार।

बुढ़ापे में बच्चे ही माँ-बाप का सहारा होते हैं।
अधिकरण, अवलंब, अवलंबन, अवलम्ब, अवलम्बन, आलंब, आलंबन, आलम्ब, आलम्बन, आश्रय, आस, आसरा, भरोसा, सहारा

The activity of providing for or maintaining by supplying with money or necessities.

His support kept the family together.
They gave him emotional support during difficult times.
support
३. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : संरक्षण होईल असे ठिकाण.

उदाहरणे : अतिरेकी आश्रय शोधत गावात आले
अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो.

समानार्थी : आडोसा, आश्रय, आश्रयस्थान, आसरा, थारा

४. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : ज्याने सत्यता सिद्ध करता येते अशी गोष्ट.

उदाहरणे : माकड माणसांचे पूर्वज होते या विधानाला पुरावा काय?
स्वतःवरचे आरोप खोडून काढण्यासाठी रामने पुरावा सादर केला

समानार्थी : पुरावा, प्रमाण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कथन या तत्व जिससे कोई बात सिद्ध हो।

सबूत न मिलने के कारण अपराधी बरी हो गया।
इजहार, इज़हार, उपपत्ति, तसदीक, तसदीक़, तस्दीक, तस्दीक़, प्रमाण, शहादत, सबूत, साक्ष्य, सुबूत

Any factual evidence that helps to establish the truth of something.

If you have any proof for what you say, now is the time to produce it.
cogent evidence, proof
५. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : स्पष्टीकरणासाठी आवश्यक असे पूर्वानुमान.

उदाहरणे : भक्कम आधाराशिवाय तू हे विधान करू शकत नाहीस.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह अंतर्निहित मूलभूत पूर्वानुमान जो किसी बात के स्पष्टीकरण के लिए आवश्यक हो।

आप मुझे किस आधार पर ऐसा कह रहे हैं।
आधार

The fundamental assumptions from which something is begun or developed or calculated or explained.

The whole argument rested on a basis of conjecture.
base, basis, cornerstone, foundation, fundament, groundwork
६. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : ज्याच्यामुळे एखादे काम होईल तो.

उदाहरणे : बातम्यांसाठी आता माझ्यासाठी रेडिओचाच आधार आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसके कारण कोई काम हो।

समाचार के लिए अब तो मेरे लिए रेडियो ही सहारा है।
आसरा, सहारा

Something or someone turned to for assistance or security.

His only recourse was the police.
Took refuge in lying.
recourse, refuge, resort
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.